नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा भाजपचे एकहाती वर्चस्व..
अहमदनगर: मेट्रो न्यूज
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते, नगर तालुका महाविकास आघाडीने या निवडणूकीत मोठी रंगत आणली होती, निलेश लंके व प्राजक्त तनपुरे या दोन विद्यमान आमदारांचे पाठबळ…