Browsing Tag

राजकीय

मनोज जरांगे पाटील उमेदवार पाडण्याच्या वक्तव्यावर ठाम!

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा देण्याचा निर्णय सरकारने न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी ठराविक उमेदवार पाडण्याबाबत वक्तव्य केले. याचाच धसका सत्ताधारी व विरोधक घेत आहेत. त्याचमुळे आंतरवाली सराटीत दिग्गज नेत्यांची रिघ लागली. महसूल मंत्री…

मतदान वाढविण्यासाठी मतदान केंद्रांवर मर्जिंग!

संगमनेर विधानसभा मतदारसंघात १० नवीन मतदान केंद्र वाढविण्यात आली आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी मतदारांची गर्दी होणाऱ्या १३ ठिकाणी मतदान केंद्रांवर मर्जिंग करण्यात आले आहे. त्यामुळे मतदान वाढेल, अशी माहिती संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा…

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात - वाहू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता व आहे. काल रविवारच्या सुटीच्या दिवशीही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय प्रसिद्ध केले असून आज सकाळीच मंत्रिमंडळ बैठकही…

स्पर्धा परीक्षा पेपरच्या मराठी भाषांतरासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तज्ज्ञच नाहीत!

राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याविषयी धोरण ठरवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. २६ ऑगस्ट २०२२ रोजी खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन झालेले नाही. संबंधित याचिका सोमवारी…

सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात झाली दुप्पट वाढ!

अहमदनगर : राज्य सरकारने सरपंच व उपसरपंचांना मानधन वाढविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील १३२२ ग्रामपंचायतींमधील अडीच हजार सरपंच व उपसरपंचांना याचा लाभ होणार आहे. गावाच्या लोकसंख्येनुसार ही वाढ केली असून, ज्या गावांची…

आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोकडून जमीन व्यवहारात फसवणूक!

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोने भांडेवाडी (ता. कर्जत) गट क्रमांक ५१०/२ जमीन खरेदी प्रकरणी आर्थिक फसवणूक केली. या व्यवहारातील ५२ लाख रुपयांचा धनादेशही वटला नाही. त्यामुळे आजमितीस जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या प्रकाराबाबत तालुका…

दसरा सण संस्कृती रक्षण दिन म्हणून साजरा करावा समस्त हिंदू संप्रदाय व समित्यांचे जाहिर आवाहन!

अहमदनगर : दसरा सण संस्कृती रक्षण दिन म्हणून साजरा करावा, असे जाहिर आवाहन शहरामधील समस्त हिंदू संप्रदाय व समित्यांचे वतीने करण्यात आले आहे. नगर शहरात प्रथमच दसरा सणासाठी पारंपरिक पोषाखाचे स्टॉल थाटण्यात येणार आहेत. दि. ७ ते ९ ऑक्टोंबर २०२४…

शिर्डीमध्ये आज महिला सशक्तिकरण मेळावा होणार संपन्न!

अहमदनगर : शिर्डी येथे शुक्रवारी (२७ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा…

सुधारित पेन्शन योजना नको; आम्हाला हवी जुनी पेन्शनच!

अहमदनगर : देशभरातील कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत तथापि लक्ष विचलित करण्यासाठी शासनाने २० सप्टेंबर रोजी आदेश जारी केल्याचा आरोप शिक्षक भारती संघटना करत आहे. कुठलीही सुधारित पेन्शन नको, तर जुनी पेन्शनच हवी, असा…

१२०० जणांची तपासणी; नेत्र शिबिर संपन्न

अहमदनगर : शिवसेना नगर शहर आणि योगिराज गाडे मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने केडगाव येथील भैरवनाथ मंदिरात अकरावे मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. सुमारे १ हजार २०० हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे घेतले.…