नवनागापुर स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान व युवा सेनेच्या वतीने शिवजयंती साजरी….
नवनागापुर येथे स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान व युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवनागापुर येथील चौकात भव्य स्टेजवर राजवाड्याची सजावट करुन शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा…