अहमदनगर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने शिवजयंती साजरी

अहमदनगर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने  शिवजयंती निमित्त बाबा वाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच फळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, कार्याध्यक्ष विलास कराळे पाटील, उपाध्यक्ष दत्ताभाऊ वामन, सरचिटणीस अशोक औषिकर, सहचिटणीस लतीफ शेख, खजिनदार गणेश आटोळे, सुदाम देशमुख, मनपाचे अभियंता सुरेश इथापे, किरण बोरुडे, अँड.अनुराधा येवले, अँड.अनिता दिघे, छावा संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे, इलाहीबश बागवान, राजू पवार, गणेश गांगर्डे, पोपट कांडेकर, सुनील करपे, सोपान दळवी, अमोल कवडे, रवी वाघचौरे, किशोर कुलट, बाळासाहेब बेल्हेकर, दीपक गहिले, राहुल गहिले, अमोल व्यवहारे, महादेव कोतकर, प्रताप दीक्षित, शांता ठुबे, सुरेखा कडूस, शर्मिला कदम, मीनाक्षी जाधव, अजिता एडके, शोभा भालसिंग आदी उपस्थित होते.