नगर सोपानराव वडेवाले यांनी स्वत:चा ब्रॅण्ड तयार करुन, अनेकांना रोजगार दिला -आ. संग्राम जगताप editor Mar 18, 2021 0 येथील सुप्रसिद्ध सोपानराव वडेवाले यांच्या दिल्लीगेट, निलक्रांती चौक येथील नवीन शाखेचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले.