अभिनेता विजय राजची ‘शेरनी’ चित्रपटातून हकालपट्टी
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विजय राज याला आगामी चित्रपट ‘शेरनी’ या चित्रपटामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘शेरनी’ चित्रपटाच्या सेटवर एका क्रू-मेंबरची छेड काढल्याचा आरोप विजय राजवर करण्यात आला होता.