Browsing Tag

Ahemednagar

“मराठी मिशन” २११ व्या वर्षात पदार्पण.

'प्रेम सेवा लोभ असावा' हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या "मराठी मिशन"ला २१० वर्ष पूर्ण होणार आहे.  येणाऱ्या १२ फेब्रुवारी २०२३ ला  २११ व्या वर्षात पदार्पण होत असून मराठी मिशन जयंती निम्मत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन लारण्यात आले आहे.…

आमदार लंके यांना थेट पिडीत कुटुंबीयांसह घेराव घालण्याचा इशारा

रात्री-अपरात्री घरात घुसून नागरिकांना मारहाण करुन वेठीस धरणार्‍या पारनेर येथील तो पोलीस अधिकारी व त्याच्या साथीदारांवर कारवाई व्हावी व हा प्रकार त्वरीत थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी अन्याय निवारण…

जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ६५० खेळाडूंचा सहभाग

वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचा थरार रंगला होता. अहमदनगर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ६५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे…

श्री धर्मनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सेवानिवृत्त

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लावून, उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सर यांनी केले. विषय शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून वाटचाल करतांना त्यांनी शिक्षणातून अनेक शेतकर्यांच्या…

अदानी उद्योग समूहाबद्दल चौकशी करण्यास संयुक्त संसदीय समिती नेमण्यास केंद्र सरकारचा नकार

देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणणार्‍या अदानी उद्योग समूहाबद्दल चौकशी करण्यास संयुक्त संसदीय समिती नेमण्यास केंद्र सरकार नकार देत असल्याने त्याच्या  निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरात सोमवार दि. १३ फेब्रुवारी रोजी जुने बस…

थायलंडच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नगरच्या नयना खेडकर हिचे यश

थायलंडच्या आंतरराष्ट्रीय 'मुई थाई' स्पर्धेत नगरची युवती नयना खेडकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक यश मिळवले. थाई किक बॉक्सिंगचा प्रकार असलेली ही स्पर्धा नुकतीच थायलंडमधील चांग मई या शहरात पार पडली. यामध्ये जगभरातील स्पर्धक सहभागी…

नागापूरच्या उपकार्यालयात जबाबदार अधिकारी नेमण्यासाठी महापालिकेसमोर उपोषण

नागापूर गावठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. त्या पाठीमागे एक ते दोन एकर मनपाची जागा आहे. त्या ठिकाणी स्मशानभूमी करण्याच्या हालचाली सुरु असून, तेथे स्मशानभूमी मंजूर करण्यात येऊ नये. या ठिकाणी नागरी वस्ती असून जिल्हा परिषद शाळा आहे.…

व्हाॅटस्अप ग्रुपमुळे गावचं रूपच पालटल…

उद्योजक अंबादास जाधव यांच्या पुढाकारातून सुरू झालेला व्हाट्सअप ग्रुपने जणू गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. व्हाॅटस्अप ग्रुपमुळे जमले लाखो रूपये अन् गावाच्या रूपड पालटल. मंदिर, शाळा, गावच्या वेशीच्या कामाला गती. उद्योजक अंबादास…

नगर-कल्याण रोड येथील गणेशनगर मध्ये ‘ओपन जिमचे’ लोकार्पण

नागरिकांच्या सदृढ आरोग्याच्या दृष्टीकोनाने स्थानिक महिला व ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम करता यावा, या उद्देशाने महापौर 'रोहिणीताई शेंडगे' यांच्या सहकार्याने व नगरसेवक सचिन शिंदे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या…