जगासमोरसील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मूलभूत विज्ञान महत्वाचे
एज्युकेशन सोसायटीचे के.जे.सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स मोहिनीराज नगर कोपरगाव,या महाविद्यालयात डी. बी. टी. स्टार योजने अंतर्गत अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, या महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे…