लाडकी बहीणच्या पैशांना ऐन दिवाळीत तुर्तास ब्रेक
बहुचर्चित मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेचे हफ्ते निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तुर्तास थांबविण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. मात्र २ कोटी ३४ लाख महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा आगाऊ हफ्ता जमा झाला आहे.…