Browsing Tag

Ahemednagar

सौंदाळ्याच्या ग्रामपंचायतीचा क्रांतिकारी निर्णय

कुकाणे : नेवासा तालुक्यातील सौंदळा ग्रामपंचायत न मासिक सभेत विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव नुकताच संमत केला. या अंतर्गत गावातील विधवांना दागिने परिधान करता येणार असून कुंकू टिकली,लावता येणार आहे. तसेच पुनर्विवाहाच्या निर्णयाला सुद्धा…

अर्बन बँकेच्या ठेवीदाराना ६३ कोटी परत मिळणार!

अहमदनगर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर अवसायनात निघालेल्या नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पात्र १७,४२४ ठेवीदारांना ६३ कोटी रुपये परत करण्याच्या तिसऱ्या टप्यातील प्रस्तावास डीआयसीजीसी ने मान्यता दिली असून, ही रक्कम…

शिर्डीमध्ये आज महिला सशक्तिकरण मेळावा होणार संपन्न!

अहमदनगर : शिर्डी येथे शुक्रवारी (२७ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा…

मंगलपरिणय विवाह सूचक मंडळाचे वतीने अकोले येथे सर्वधर्मीय वधु वर मेळावा संपन्न!

अहमदनगर जिल्हासह नाशिक, मुंबई, पुणे ,संभाजीनगर, जळगाव येथील विवाह इच्छुकांनी मेळाव्याचा लाभ घेतला 700 पालक उपस्थित होते. २१० विवाह इच्छुक मुलामुलींनी सहभाग घेऊन नाव नोंदणी केली. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदचे से.नि. उपमुख्य कार्यकारी…

सुधारित पेन्शन योजना नको; आम्हाला हवी जुनी पेन्शनच!

अहमदनगर : देशभरातील कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत तथापि लक्ष विचलित करण्यासाठी शासनाने २० सप्टेंबर रोजी आदेश जारी केल्याचा आरोप शिक्षक भारती संघटना करत आहे. कुठलीही सुधारित पेन्शन नको, तर जुनी पेन्शनच हवी, असा…

दूध अनुदानात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ : विखे

राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर ₹7 याप्रमाणे अनुदान मिळेल. वाढीव अनुदान…

एक लस करेल, मुलींचे कर्करोगापासून संरक्षण

गर्भाशयमुख कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक प्रमुख कर्करोग आहे. यावेळी प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास तो पूर्णतः टाळता येऊ शकतो. गर्भाशय मुख कर्करोगापासून संरक्षण करणारी प्रभावी लस आहे ही लस बालपणी दिल्यास भविष्यातील कर्करोगाचे प्रमाण मोठ्या…

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचा आत्मक्लेष आंदोलन

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने थकबाकी आणि पेन्शन वाढीसह विविध प्रलंबित मागण्यासाठी 7 ऑक्टोबरला राज्यात एल्गार पुकारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन या अंतर्गत केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि…

संयुक्त पूर्व परीक्षा एक डिसेंबरला,एमपीएससी कडून जाहिरात

महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या सुधारित तारखेची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. येत्या 1 डिसेंबरला ही परीक्षा घेतली जाणार आहे. कृषी सेवेतील पदांचा समावेश या भरती प्रक्रियेत करावा. या उमेदवारांची मागणीलाही…

वायु प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाला आमंत्रण

भारतासह जगभरातल्या गेल्या काही वर्षात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे. या वायू प्रदूषणामुळे आता लोकांना जीवघेणे आजार होत आहेत. फुफ्फुसांवर सर्वाधिक परिणाम यामुळे दिसण्यात आलेला आहे. त्यामुळे फुफुसांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत…