१५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायमः संतोष गांधी
अहमदनगर : सहकारमहर्षी स्वर्गीय सुवालाल गुंदेचा यांनी स्थापन केलेली पतसंस्था दिवसेंदिवस विस्तारत आहेत. सभासद, ठेवीदार, खातेदारांचा विश्वास आणि शिस्तबध्द कारभार यामुळे संस्था मोठी भरारी घेत आहे. संस्थेने उत्कृष्ट आर्थिक कामगिरी केली असून,…