मद्यविक्री केंद्रांवर महिलांची नियुक्ती
प्रदीर्घ सामाजिक कलंक बाजूला सारत केरळमध्ये मद्यविक्री केंद्रांवर ५० टक्के महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळ स्टेट बेव्हरेजेस कार्पोरेशन (बेव्हको) या मद्याची किरकोळ विक्री करणाऱ्या सरकारी संस्थेने हा निर्णय घेतला असून…