श्री मार्कंडेय माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, गांधी मैदान, अ. नगर विद्यालयाला पुरस्कार
ज्येष्ठ अध्यापिका सौ. साळुंके यांना विद्या विभूषण पुरस्कार
आज दि 8/ 9/2024 रोजी रोटरी क्लब ऑफ अ नगर इंटीग्रीटी यांच्या वतीने श्री मार्कंडेय माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय गांधी मैदान अ नगर या विद्यालयाला आदर्श विद्यालय पुरस्कार व विद्यालयातील गणित व विज्ञनाच्या ज्येष्ठ अध्यापिका सौ साळुंके मॅडम यांना विद्या विभूषण पुरस्कार देण्यात आला . हा पुरस्कार माजी सहशिक्षण आयुक्त महाराष्ट्र शासन व बोर्डे ऑफ डायरेक्टर रोटरी क्लब चे श्री *दिनकर टेमकर व रयत शिक्षण संकुल श्रीरामपूर च्या चेअरमन श्रीमती मीनाताई जगधने* यांच्या हस्ते व शिक्षणाधिकारी (माध्य ) श्री अशोक कडूस साहेब व शिक्षणाधिकारी ( योजना ) श्री बाळासाहेब बुगे तसेच बी जे पी युवा मोर्चा अध्यक्ष श्री अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत स्वीकारतांना विद्यालयाचे प्राचार्य श्री छिंदम सर व शिक्षिका सौ साळुंके मॅडम . यावेळी रोटरी क्लब ऑफ अ . नगर इंटीग्रिटी चे सर्व पदाधिकारी व सांदीपनी ॲकॅडमी चे डॉ. के. बालराजू सर उपस्थित होते