Browsing Tag

ahilyanagar

मनोज जरांगे पाटील उमेदवार पाडण्याच्या वक्तव्यावर ठाम!

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा देण्याचा निर्णय सरकारने न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी ठराविक उमेदवार पाडण्याबाबत वक्तव्य केले. याचाच धसका सत्ताधारी व विरोधक घेत आहेत. त्याचमुळे आंतरवाली सराटीत दिग्गज नेत्यांची रिघ लागली. महसूल मंत्री…

उद्यापर्यंत नवीन मतदारांना नोंदणीची संधी!

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असली, तरी नवयुवकांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शनिवार १९ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ३७ लाख ६० हजार ५१२ मतदार आहेत. त्यात…

क्रेडाई मेगा प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्या उद्घाटन

अहिल्यानगर : बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेच्या अहिल्यानगर शाखेने आयोजित केलेल्या क्रेडाई मेगा प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १८ ते २० ऑक्टोबरदरम्यान हे प्रदर्शन होत आहे. तीन…

अहिल्यानगर महानगरपालिका सुस्वागतम ; महापालिकेकडून नामांतराची अंमलबजावणी !

अहमदनगर : केंद्राच्या मान्यतेनंतर राज्य सरकारने अहमदनगर शहराचे 'अहिल्यानगर' असे नामांतर केल्यानंतर रविवारी (दि.६) स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महापालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. मनपाची जुनी इमारत व प्रभाग कार्यालय तसेच…