Browsing Tag

ahmadnagar

कोतवाली पोलीस ठाण्यापासून जवळच झाली जबरी चोरी भर दिवसा भरवस्तीत घरफोडी झाल्याने खळबळ

कोतवाली पोलीस ठाण्यापासून जवळच झाली जबरी चोरी भर दिवसा भरवस्तीत घरफोडी झाल्याने खळबळ गुजर गल्लीत आले चोर आणि लुटले लाखो रुपये आणि सोने चोरट्यांना पोलिसांचं आणि नागरिकांचं भयच नाही का ? सात लाखांचे दागिने चोरट्यांनी केले ढप…

भावेश भिंडेला उदयपूर मधून अटक

घाटकोपर येथे जो जाहिरात फलक कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला, तो फलक उभारणार्‍या कंपनीचा मालक भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांनी राजस्थान मधील उदयपूर येथून अटक केली. जोरदार वाऱ्यांमुळे जाहिरात फलक एका पेट्रोल पंपावर कोसळला होता. या घटनेनंतर इगो…

नगर शहरातील सर्वेक्षणात एकाच दिवसात सापडले 50 पेक्षा अधिक अनधिकृत होर्डिंग

शहरात महापालिकेकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणात एकाच दिवसात 50 पेक्षा अधिक होर्डिंग विनापरवाना असल्याचे आढळून आले. त्यामुळे शहरात अनधिकृत व परवानगी असलेल्या होर्डिंगचा ही सर्वे केला जात असून, त्यासाठी चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या स्तरावर…

बारामतीतील गोंधळानंतर नगरमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी सावध

अहमदनगर: बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता त्यावरून शरद पवार गटाने अहमदनगरमध्ये सावध भूमिका घेतली आहे. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर चोवीस तास…

आता डेंग्यूची चिंता नाही ,लढाईला मिळाले यश

यंदा अमेरिकेत पसरलेल्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने डेंग्यूवरील दुसऱ्या लसीला बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे साथीच्या या आजाराविरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. जपानच्या टाकेडा या औषध…

उष्माघाताचे 20% मृत्यू भारतात

हवामान बदलांचा परिणाम म्हणून जगभरात उष्णतेच्या लाटांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा फटका म्हणून उष्माघाताने जगभरात दरवर्षी दीड लाखहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे या मृत्यूपैकी सुमारे 20% मृत्यू एकट्या…

निवडणुकीत आतापर्यंत उमेदवारांचा दणक्यात खर्च

अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यापूर्वी 48 तास अगोदर जाहीर प्रचार थांबला होता. या प्रचारावर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून किती खर्च केला? याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.…

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा

पुणे राज्यात वळवाच्या सरींनी हजेरी लावल्याने उन्हाचा चटका काही अंशी कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात, येत्या बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा तर जळगाव नाशिक, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला आहे.…

प्रचारावरून एकाला मारहाण

लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना उमेदवारांचा प्रचार करण्याच्या कारणावरून एकाला मारहाण झाल्याचे घटना घडली याबाबत अरुण परसराम डांगे यांच्या फिर्यादीवरून युवा सेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्याद…

पाकिस्तानच्या सर्व सरकारी कंपन्या विक्रीला

दिवाळखोरीच्या उंबऱ्यावर असलेल्या पाकिस्तानने, देशातील सर्व सरकारी कंपन्या विक्रीला काढल्या आहेत. खाजगीकरण आयोगाच्या मंगळवारच्या बैठकीत, पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी हा निर्णय घेतला. पाकिस्तानात एकूण 88 सार्वजनिक उपक्रम आहेत. अशी माहिती…