Browsing Tag

ahmadnagar

मोदी आवास योजनेत इतर मागासवर्गाला हक्काचा निवारा

ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या कुटुंबांना मोदी आवास योजना अंतर्गत घरकुल दिले जाते यासाठी 10 जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे इतर मागास प्रवर्गातील…

जि. प. पदभरती परीक्षा 18 जुलैपासून होणार

जिल्हा परिषद पदभरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे पाच विविध पदांसाठी 18 ते 30 जुलै या कालावधीत परीक्षा होणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मध्ये घेण्यात आली आता पुढील टप्प्यातील पदांसाठी…

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा ठराव

अहमदनगर शहर हे शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून सर्वश्रुत आहे. शिवसेनेचा अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक जनतेच्या प्रश्नांसाठी अहमदनगर मध्ये नेहमीच पुढाकार घेत असतात स्वर्गीय अनिल राठोड यांचे मतदार संघावर नेहमीच वर्चस्व होते. येणाऱ्या…

अ.भा.म. नाटय परिषद, मुंबईचा विशेष पुरस्कार

मुंबई- अखिल भारतीय मराठी नाटय परिषद मध्यवर्ती, मुंबईच्या वतीने विशेष कार्यकर्ता पुरस्कार स्व.रितेश साळुंके यांना नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, जेष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते मोहन जोशी, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अशोक हांडे,…

पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला : खा. लंके

राज्य सरकार 19 जून पासून पोलीस भरती प्रक्रिया राबवत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. चाचणी परीक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी…

मालवाहू गाडीची एक्सप्रेसला धडक

जलपाईगुडी; कोलकत्ता आगर तळ्यावरून सिया लदाहच्या दिशेने जाणाऱ्या कांचनजुंगा एक्सप्रेसला आज सकाळी नऊच्या सुमारास मालवाहू गाडीने मागच्या बाजूने जोराचे धडक दिल्याने भीषण झालेल्या भीषण अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला तर अन्य 41 जखमी झाले आहेत.…

प्रियंका गांधी रिंगणामध्ये

मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आज उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी व सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांनी रायबरेली…

पुण्यात बॅडमिंटन या खेळाचे भविष्यवेधी प्रयोग–खेळडूंचा चांगला प्रतिसाद

पुण्यात बॅडमिंटन या खेळाचे भविष्यवेधी प्रयोग--खेळडूंचा चांगला प्रतिसाद अश्या स्पर्धात्मक बदलातून आकर्षकता व खेळातील रंगत वाढून बॅडमिंटन खेळ अजून बहरेल ---दत्तात्रय दराडे…

विश्व कल्याण, आत्मशुद्धी साठी आद्यस्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने महारुद्र महायज्ञ संपन्न,…

विश्व कल्याण, आत्मशुद्धी साठी आद्यस्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने महारुद्र महायज्ञ संपन्न, २५१ यज्ञ कुंडासमोर ४०० भाविकांनी दिली आहुती अहमदनगर (प्रतिनिधी) विश्वकल्याण, आत्मशुद्धी आणि चांगल्या पर्जन्यमानाची कामना करीत…