मान्सून नंतर , 14 राज्यात पावसाची सुरू राहील हजेरी
देशात मान्सून आठ दिवस उशिरा पोहोचला होता. आता मान्सूनचे प्रस्थान ठीक आठ दिवस उशिरा सुरू झाले आहे. राजस्थानच्या नैऋत्य भागात अँटी सायक्लोनिक सेक्युलेशन तयार झाला आहे. म्हणजेच पश्चिम वाऱ्यांनी आर्द्रता गमावल्याने ढग बेपत्ता आहेत. गेल्या पाच…