Browsing Tag

ahmadnagar

मध्यप्रदेश राजस्थानात भाजप छत्तीसगड तेलंगणा काँग्रेसकडे

छत्तीसगड तेलंगणामध्ये काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळेल तर मध्य प्रदेश राजस्थान मध्ये भाजप सत्तेवर येईल. असा निष्कर्ष बहुतांश जन्मता चाचण्यांमधून काढण्यात आला आहे. मिझोराममध्ये मिथुन नॅशनल फ्रंट व झोराम पीपल्स मुव्हमेंट यांच्यात बहुमत…

पुढच्या तीन महिन्यात सर्वाधिक 35 लग्न मुहूर्त

अधिकमास व पितृपक्षामुळे लांबणीवर पडलेले विवाह सोहळे तुळशी विवाहपासून पुन्हा सुरू झाले आहेत. २७, २८आणि २९ नोव्हेंबर च्या शुभमुहूर्तावर शहरातील ४६ विविध मंगल कार्यालय आणि लॉन्स मध्ये 216 विवाह सोहळे पार पडले. डिसेंबरमध्ये विवाहचे १०तर…

रस्ता खोदाईसाठी मनपाकडून १०७६३ रुपयांपर्यंत दर प्रस्तावित

शहरात गॅस पाईपलाईन, मोबाईल कंपन्यांच्या ऑप्टिकल फायबर केबल व इतर कारणांसाठी रस्ता खोदकाम करण्यासाठी नव्याने दर निश्चितीचा प्रस्ताव म.न.पा प्रशासनाने सादर केला आहे. डांबरी रस्ता, काँक्रिटचा, रस्ता पेपर ब्लॉक अशा विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी…

महात्मा फुले यांचा स्मृतिदिन साजरा

श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यामंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय याच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे…

तरुणास लोखंडी पाईपने मारहाण

नाजूक करण्यावरून तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना सावेडी उपनगरातील नंदनवननगर येथे घडली. योगेश पांडुरंग धनवटे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. धनवटे…

ओबीसींच्या नेत्यांनी माझ्या नादी लागू नये

आरक्षणाच्या नावाखाली सर्व समाजांना एकमेकांविरुद्ध लढवले जात आहे.आरक्षणावरून वाद सुरू झाला आहे.ओबीसींचे जे नेते आहेत.त्यांनी कृपा करून माझ्या नादी लागू नये तुम्ही मंडलाबरोबर नाही,कमंडलाबरोबर आहात.मग ते छगन भुजबळ असतील किंवा शेंडगे…

जिल्ह्यात 24 ते 26 नोव्हेंबरला येलो अलर्ट

शहरासह जिल्ह्यात 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी शहर आणि परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडीही गायब झाल्याचे…

नंदिनी अशी बनली सर्वात तरुण महिला सीए

एक काळ असा होता की, जेव्हा चंबळ खोऱ्यातील मुरैना हे नाव ऐकलं की, मनात बंदुका, दरोडे असं भयावह चित्र उमटायचे पण काळानुसार येथे बरेच काही बदललेले आहे. नंदिनी अग्रवाल ही तरुणी या बदलाचे एक भक्कम उदाहरण ठरले आहे. मध्यप्रदेशच्या मुरैना या…

काँग्रेसचा गंभीर आरोप, भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा भाजपला मोदी मोठे वाटतात हे संतापजनक –…

प्रतिनिधी : आपल्या संस्कृतीमध्ये मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताच्या पवित्र भूमीला आपण भारत माता म्हणतो. प्रभू श्रीराम हे भारतवासीयांच्या मनामनामध्ये वसलेले आहेत. सर्वांच्या मनामध्ये भारत माता, प्रभू श्रीरामांबद्दल नितांत आदराची भावना…

अहमदनगर शहरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात

नगर; अहमदनगर शहरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असून अनेक तरुण मंडळांनी यावर्षी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि वैज्ञानिक संशोधन यावर देखावे सादर केले आहेत. शिवगर्जना प्रतिष्ठान ट्रस्ट, एकमुखी दत्त…