Browsing Tag

ahmednagar

सायबर गुन्हेगार विरुद्ध ‘सायबर कमांडो’

डॉ. हेरॉल्ड डी कोस्टा, अध्यक्ष सायबर सुरक्षा कॉर्पोरेशन आणि सायबर कमांडोंचे वरिष्ठ प्रशिक्षक देशाची सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि डिजिटल गुन्ह्यांचा प्रभावी सामना करण्यासाठी भारत सरकारने "सायबर कमांडो' नावाचा प्रकल्प सुरू केला आहे.…

न्यू आर्ट्स महाविद्यालयात आविष्कार विभागीय संशोधन स्पर्धा संपन्न

नगर- न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) अ.नगर येथे 'आविष्कार २०२४ विभागीय संशोधन स्पर्धा संपन्न झाली. सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठात २००६ पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संशोधन वृतीला चालना देण्यासाठी आविष्कार,…

लोकशाहीपालच्या त्या प्रस्तावाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पाठिंबा

संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकशाहीपाल योजना राबविली पाहिजे -कॉ. बाबा आरगडे नगर (प्रतिनिधी)- निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला लोकशाहीपाल घोषित करण्याच्या महाराष्ट्र समोरील प्रस्तावाला सर्व पुरोगामी…

निमगाव वाघात बालविवाह मुक्त अभियान राबवून महात्मा फुले यांचा स्मृतीदिन साजरा

विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहच्या दुष्परिणामाची जागृती नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ…

अखेर केडगावच्या जेएसएस स्कूलला 1 लाखाचा दंड

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरविणाऱ्या केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला 1 लाख रुपयाच्या दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहे. रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा…

सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन

४२ वे राज्य अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आव्हान. नगर (प्रतिनिधी)- सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे शनिवारी दि. ३० नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता व रविवारी १ डिसेंबर सायंकाळी ४ वाजता दोन सत्रात पार…

पारनेरच्या शिक्री, तास, देसवडे परिसरातील अवैध वाळू उत्खनन थांबवावे

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा नदी पात्रात आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे शिक्री भागातील शासकीय वन विभागाच्या हद्दीत बेसुमार सुरु असलेल्या अवैध वाळू उत्खनन थांबवून स्पॉट पंचनामा करून संबंधितांवर कारवाई…

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी युवा सेनेची आरती

शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यास कल्याणकारी योजनांना गती मिळणार -महेश लोंढे नगर (प्रतिनिधी)- युवा सेनेच्या वतीने एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी श्री क्षेत्र मायंबा (सावरगाव) येथील चैतन्य सद्गुरू…

सांगलीला जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशनाचे आयोजन

नगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे राज्य अधिवेशन शनिवार (दि.30 नोव्हेंबर) व रविवार (दि. 1 डिसेंबर) सांगली येथे होत आहे. या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी होण्याचे आवाहन मराठा समन्वय…

सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या चार तुकड्यांना राष्ट्रपतींचा ध्वज…

सैन्यप्रमुख (COAS) जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूल (MIC&S), अहिल्यानगर येथे पार पडलेल्या समारंभात मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या चार तुकड्यांना राष्ट्रपतींचा प्रतिष्ठित ध्वज प्रदान केला. 27 नोव्हेंबर रोजी…