Browsing Tag

ahmednagar

लाच घेतांना वीज अभियंता जाळ्यात

ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी १५ हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंत्याला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात अटक केली. पांडू पुनाजी माळवी ( वय ३६ रा. शिवाजीनगर ), असे अटक केलेल्या…

” चला करूया गाण्याच्या गप्पा गोष्टी”…

चला करूया गाण्यांच्या गप्पा गोष्टी या हेतूने सुप्रसिद्ध गायक डॉ.सलील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची  संधी  स्वरांकित फाऊंडेशनच्या वतीने  नगरच्या संगीत व कला प्रेमींसाठी उपलब्ध होत आहे.येत्या २५ सप्टेंबर शनिवार दुपारी ४ ते ७  व…

पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने टक्केवारी महापालिकेची अब्रू दिल्लीगेटच्या वेशीवर टांगण्याचा प्रस्ताव

संपुर्ण शहराचे रस्ते खड्डेमय बनले असताना महापालिकेचा भोंगळ व टक्केवारीचा निकृष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. महापालिकेच्या माध्यमातून तातडीने सर्व रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा येत्या पंधरा दिवसात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय…

पर्यावरण संवर्धनासाठी माजी सैनिकांनी टाकलेले पाऊल दिशादर्शक -विलास मुखेकर

माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करंजी (ता. पाथर्डी) येथील टेकडीवर नियोजित श्री राम मंदिर परिसराच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले. टेकडीवर 30 वडाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. या वृक्षरोपण अभियानाप्रसंगी पंचायत समिती…

पारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.

ज्योती देवरे यांच्यावर पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात कामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोप मागच्या काही दिवसापासून सातत्याने होत आहे. या भ्रष्टाचाराला मागे फक्त ज्योती देवरेच नाहीतर अनेक चेहरे लपलेली असल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या…

एमआयडीसीतील इटन कंपनीने घेतली 1 हजार वृक्ष संवर्धनाची जबाबदारी..

समाजामध्ये पर्यावरणाचे महत्व पटू लागल्यामुळे वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभी राहत आहे.मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी पुढे येऊन नागरिकांमध्ये वृक्षारोपण संदर्भात जनजागृती करत आहेत त्यांच्या प्रयत्नास आता यश येऊ लागले…

पारनेर बाजार समितीचे ई पीक नोंदणी मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न…

ई पीक पाहणी नोंदणी हा राज्य सरकारचा क्रांतिकारक उपक्रम आहे.या उपक्रमामुळे राज्यातील शेतकरी अधिक सक्षम होतील असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना शेतकऱ्यांविषयी,…

शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तीचा वापर करावा :- शुभम निर्मळ

ऋषिकेश राऊत अहमदनगर (प्रतिनिधी) :- गणेशोत्सवाचे मांगल्य जपले जावे आणि पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे, यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीपासून बनवलेले गणेश मूर्तींचे वापर करावा. असे आवाहन निर्मळ आर्ट्स…