होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी… अशी ओळख शूरवीर जिवाजी महालेंची आजरामर झाली – आ.संग्राम…
नगर - छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य अंगरक्षक म्हणून जिवाजी महाले यांचा प्रतापगडावरील पराक्रम सर्वांना माहिती आहे. अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर गुपचूप वार करणार्या सय्यद बंडाचा हात वरचेवर कलम करुन महाराजांचे…