कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात - वाहू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता व आहे. काल रविवारच्या सुटीच्या दिवशीही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय प्रसिद्ध केले असून आज सकाळीच मंत्रिमंडळ बैठकही…