भावाच्या अंत्यविधीचा खर्च मागत, दिराने केली दोन भावजयींची हत्या
भावाच्या अंत्यविधीला झालेला खर्च मागितल्यावरुन झालेल्या वादातून दिराने भावजयीवर कोयत्याने वार केल्याची घटना कालअकोल्यात घडली . भावजयीला वाचवण्यासाठी आलेल्या दुसऱ्या भावजयीवरही त्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघी जावा ठार झाल्या,…