अहमदनगर महाविद्यालयाच्यावतीने स्वच्छता अभियान; प्लास्टिक मुक्त परिसराचे उद्दिष्ट !
अहमदनगर : 'स्वच्छता ही सेवा' या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत अहमदनगर महाविद्यालयात आज विशेष स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पडले. स्टेट बँक ऑफ इंडिया ते अहमदनगर महाविद्यालय परिसरात स्वच्छतेचा व्यापक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात…