मुख्य बाजारपेठांना जोडणाऱ्या मंगलगेट येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला प्रारंभ
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मुख्य बाजारपेठांना जोडणारा मंगलगेट येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या हस्ते झाले. या रस्त्यामुळे कोठला, मंगलगेट, मंगळवार बाजार व दाळमंडई येथील…