Browsing Tag

AHMEDNAGER

लाडकी बहीण योजने विरोधात, मुंबईतील सी. एची हायकोर्टात याचिका दाखल

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यात महिलांना दरमहा दीड हजार रुपये अर्थसहाय्य केले केले जाणार आहे. येत्या 19 ऑगस्ट रोजी म्हणजे राखी पौर्णिमेच्या दिवशी या योजनेचा पहिला हप्ता…

ॲमेझॉनरून 55,000 च्या मोबाईलऐवजी, अर्धा डझन चहाचे कप

मुंबई : मुंबईतील एका व्यक्तीने ॲमेझॉनवरून सुमारे 55 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन बेस्टचे उपअभियंता अमर चव्हाण यांनी ऑर्डर केला होता. टेक्नो फॅटम व्ही फोल्ड मोबाईल फोन दिनांक 13 जुलै रोजी त्यांनी मागवला होता. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन पैसेही…

ई पीक वर्जन 3.0.2 ॲपद्वारे पिकांची नोंदणी करा

शेवगाव तालुक्यात 113 गावे आहेत. शासन निर्देशांकानुसार 1 ऑगस्टपासून खरीप हंगाम 2024 साठी शेतकरी स्तरावरून मोबाईलद्वारे ई पीक पाहणी व्हर्जन 3.0.2 ॲप आपल्या मोबाईलमध्ये अद्ययावत करून घ्यावे. व लवकरात लवकर शेतातील पिकांची नोंद पूर्ण करून…

केडगावमधील रस्ता खड्डेमय : चालणे देखील कठीण

केडगाव : केडगावमधील रस्ता खड्डेमय झालेला आहे. यावरून चालणेदेखील मुश्किल झाले आहे. रस्ता तत्काळ दुरुस्त न झाल्यास रस्त्यावरील चिखल घेऊन मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात टाकला जाईल असा इशारा केडगावमधील नागरिकांनी दिला आहे. केडगाव, भूषणनगरमधील…

फायर ऑडिटच्या गोंधळानंतर, अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलची दिव्यांग प्रमाणपत्र यंत्रणा हॅक

अहमदनगर : पूजा खेडकर प्रकरणानंतर आता दिव्यांग प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झाल्याच चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. यामध्ये अहमदनगरचे जिल्हा रुग्णालय या घोटाळ्यात राज्यात आघाडीवर असण्याची शक्यता आहे. या रुग्णालयाच्या नावाने बनावट ऑनलाईन…

नदीकाठच्या गावांना इशारा

अहमदनगर, पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला व इतर धरणातून विसर्ग सुरू असून पर्जन्यमानामुळे दौंड पूल येथे भीमा नदीच्या निसर्गामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भीमा नदी काठावरील नागरिकांना…

बायडेन सरकारची मोठी योजना : ऑक्टोबरपासून लागू

अमेरिकेत राहण्याचा मार्ग भारतीयांसाठी आता सुकर झालेला आहे. राष्ट्रपती जो बाआयडन यांच्या सरकारने स्टार्टअप अँड स्टे नावाची एक नवीन योजना ऑक्टोबरपासून आणली आहे.त्यानुसार दोन कोटी रुपये गुंतवणुकीचा स्टार्टअप सुरू केल्यास अमेरिकेत पाच वर्ष…

निळवंडे धरण भरल्यानंतर जायकवाडीला पाणी

नगर : भंडारदरा धरणाचा जलसाठा ९२ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर प्रवरापात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे गुरुवारी दुपारनंतर धरणातून 10928 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निळवंडेचा जलसाठा 55.32 टक्क्यांवर पोहोचला असून हे धरण भरल्यानंतरच…

‘लाडकी बहीण’ची अंमलबजावणी होईपर्यंत, नवीन कामांना निधी नाही

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' जाहीर करण्यात आली होती. यासाठी 45 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र ही योजना मार्गी लागेपर्यंत कोणत्याही विभागाकडून नवीन कामांना निधी…

अपघातातील जखमींना कॅशलेस उपचार उपलब्ध

नवी दिल्ली : रस्त्यावरील वाहन अपघातात जखमी झालेल्या लोकांना कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळण्याची योजना केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर चंदिगड, आसाममध्ये राबवण्याला प्रारंभ केला आहे. अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी…