बंदी असूनही माळशेजच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी
आळेफाटा : पुणे जिल्ह्यातील गड किल्ल्यांसह माळशेज घाट पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली असताना बंदीच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. माळशेज घाटातील धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. पिंपळगाव, हरिश्चंद्रगड, माळशेज घाट…