आज 23 लाख नीट विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होणार कोर्टात सुनावणी
नवी दिल्ली : नीट युजीशी संबंधित याचिकांवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. पाच मे रोजी झालेल्या परीक्षेत पेपर फुटीच गैरप्रकार झाला होता. यानंतर फेरपरीक्षा घेण्याच्या याचीका ही दाखल झाल्या. कोर्ट 8 जुलैच्या सुनावणीत म्हणाले होते.…