Browsing Tag

AHMEDNAGER

इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर

काही दिवसापूर्वी शाळकरी मुले मोबाईल गेमच्या आहारी जाऊन त्या गेममधे सांगितलेले टास्क पूर्ण करण्याच्या नादात स्वतःला दुखापत केल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या आणि वाचल्या होत्या. त्यामध्ये काही मुलांचे जीवही गेले. या घटनांना काही दिवस उलटले…

शासनाची, मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना जाहीर

आपला भारत हा देश कृषिप्रधान असून इथली बहुसंख्य जनता ही शेतीव्यवसायावर जीवन जगत आहे. सध्या पावसाळा सुरु असून काही भागात पावसाचा जोर कायम आहे तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे बऱ्याच पिकांवर रोग पडल्याची…

८ हजारांचे मोजमाप पूर्ण, बोगस नळजोडनी उघड

महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी मालमत्तांच्या मोजणीचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत शहर आणि सावेडी विभागातील ८ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असुन, त्यात अनेक बोगस मालमत्ता महानगरपालिकेच्या राडारावर आले आहेत. शहरातील सुमारे १ लाख ३१…

कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची घसरण

नगर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गावरान कांद्याची आवक सुरू आहे. मागील काही दिवसात कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार तीनशे रुपयांवर बाजार भाव मिळत होते. आठवडाभरापासून या दरात क्विंटलमागे शंभर ते दोनशे रुपयांची घसरण झाली…

नागरिकांनो पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोट्या बसवा

शहरातील काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोट्या बसवलेल्या नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जाऊन पाण्याचा अपव्य होत आहे. त्यामुळे नागरिकांनी नळांना तोट्या बसवाव्यात. असे निर्देश महानगरपालिकेने दिले आहे. नळांना…

अहमदनगरमध्ये अनधिकृत फ्लेक्सवर महापालिकेची कारवाई

नगर : शहरातील अनधिकृत फ्लेक्स बोर्डवर महापालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील पत्रकार चौक, अप्पू चौक, न्यू आर्ट्स कॉलेज ते दिल्लीगेट या रस्त्यावरील फलक हटवण्यात आले. शहरातील सर्व फ्लेक्स बोर्ड काढून घेण्याचे आदेश प्रशासकीय…

यावर्षी शेवगाव बस आगाराला वीस लाखांचे उत्पन्न

शेवगाव : आषाढी एकादशीनिमित्त शेवगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. शेवगाव आगाराच्या एकूण 57 बसेस पंढरपूरसाठी सोडल्या होत्या. त्यामध्ये 9 ते 22 जुलै या 14…

लाडकी बहीणसाठी पोस्टात सत्तावीस दिवसात 55 हजार 943 खाती

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना राज्य सरकारने जूनमध्ये पावसाळी अधिवेशनात जाहीर केली. ही योजना 1 जुलैपासून प्रत्यक्ष लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थी बहिणीला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. ते…

नगरच्या देवेंद्र वैद्यची आशियाई बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

नगर : येथील दिव्यांग बुद्धिबळपटू देवेंद्र वैद्य याची अशी आई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित निवड चाचणी स्पर्धेत त्याने विजय संपादन केला. ही दोन दिवसीय खुली राष्ट्रीय निवड…

सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्या शहरातील पाच दुकानांवर कारवाई

नगर : सिंगल युज प्लास्टिक संदर्भात मनपाकडून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी येथे हॉटेल्स व दुकाने अशा पाच आस्थापनांना महापालिकेकडून 25 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. शहरात सध्या केंद्र…