Browsing Tag

ahmednagr

पटवर्धन चौक मित्र मंडळाच्या वतीने महिलांच्या हस्ते आरती करुन श्री गणरायास निरोप

शहरातील पटवर्धन चौक मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त महिलांच्या हस्ते आरती करुन श्री गणरायास भावपुर्ण निरोप देण्यात आला. मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी कविता गायकवाड,…

समाजाच्या उध्दारासाठी महात्मा फुलेंनी केलेले कार्य डॉ.गेल ऑम्व्हेट यांनी पुढे नेले -प्रा.डॉ. कॉ.…

डॉ.गेल ऑम्व्हेट या महात्मा फुलेंच्या चळवळीचा अभ्यास करण्यासाठी सत्तरच्या दशकात भारतात आल्या. समाजाच्या उध्दारासाठी महात्मा फुलेंनी केलेले कार्य त्यांनी जसे पुढे नेले, तसेच सर्वांनी काम केले पाहिजे. त्यांनी येथील बहुजनसमाजासह महिलांचे…

आद्य नृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांची 151 वी जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी

आद्य नृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांच्या स्मारकाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडे वर्ग केला आहे. परंतु दीर्घकाळापासून सदरचा प्रस्ताव प्रलंबित असून, नृत्यांगना पवळा यांच्या राष्ट्रीय स्मारकास महाराष्ट्र शासनाने तात्काळ…

महाडच्या पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना

जय आनंद फाऊंडेशनच्या वतीने महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही मदत रवाना करण्यात आली.

सावली संस्थेतील मुले भारावले सैनिकांच्या शौर्याने

नगर शहरातील माजी सैनिकांनी एकत्र येऊन केडगाव येथील सावली संस्थेतील अनाथ मुलांसह  कारगिल विजय दिवस साजरा केला. माजी सैनिकांनी मुलांना सैन्यात दाखल होण्यासाठी प्रेरित करुन मार्गदर्शन केले. सिमेवर असताना आलेले अनुभव विशद केले. तर कारगिलबद्दल…

सेवा ज्येष्ठता असूनही शिक्षक पगारापासून वंचित….

नेवासेमधील समता शिक्षण प्रसारक मंडळाने  शाळेतील तीन शिक्षकांचे पगार गेल्या तीन वर्षांपासून थकवले आहेत. ते तत्काळ परत द्यावेत तसेच बेकायदेशीर बदल्या रद्द कराव्यात  या मागणीसाठी  संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच  आणि शिक्षकांनी नगरच्या जिल्हा…

जवळील कोरोना लसीकरण केंद्र फक्त एका क्लीक वर 

कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याला लसीकरण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशात लसीकरण केंद्रे उभारली आहेत. प्रत्येक शहरात मनपाची अधिकृत लसीकरण केंद्रे आहेत. तसेच लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरु असल्याने,…

आरोग्य सेवेसाठी विखेंकडून १२ रुग्णवाहिका

अहमदनगर जिल्ह्याच्या शहरी आणि  ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी नगरचे खासदार सुजय विखे यांनी १२ रुग्णवाहिका दिल्या आहेत. प्रजासत्ताकदिनी त्यांचे लोकार्पण माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात झाले. खासदार निधीतून सुमारे…