Browsing Tag

ahmednagr

संतप्त पालकांनी शाळेला ठोकले टाळे

पारनेर तालुक्यातील रेणवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन वर्षांपासून दोन शिक्षकांच्या जागा रिक्त आहे. इतकेच नव्हे तर, पालकांनी अनेक वेळा शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक नेमला गेला नाही. मुलांचे हित विचारात घेऊन पालक व ग्रामस्थांनी…

पेपर फुटी बाबतचा कायदा आणणार

स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटी संदर्भात राज्य सरकार अतिशय गंभीर आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. पेपर फुट व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच कायदा आणणार असल्याचे व…

पर्यटनस्थळी सुरक्षेची सर्व व्यवस्था करा

लोणावळ्यातील भुशी धरण दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, राज्यातील पर्यटनस्थळी सुरक्षेच्या सर्व व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. भुशी धरणावर पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून…

खंडणीखोर पत्रकार बॉक्सरवर आणखी एक गुन्हा दाखल

अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देऊन आष्टीचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तथाकथित पत्रकाराविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे व्यावसायिक अकीब उर्फ अतिक…

पुण्यात बॅडमिंटन या खेळाचे भविष्यवेधी प्रयोग–खेळडूंचा चांगला प्रतिसाद

पुण्यात बॅडमिंटन या खेळाचे भविष्यवेधी प्रयोग--खेळडूंचा चांगला प्रतिसाद अश्या स्पर्धात्मक बदलातून आकर्षकता व खेळातील रंगत वाढून बॅडमिंटन खेळ अजून बहरेल ---दत्तात्रय दराडे…

विश्व कल्याण, आत्मशुद्धी साठी आद्यस्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने महारुद्र महायज्ञ संपन्न,…

विश्व कल्याण, आत्मशुद्धी साठी आद्यस्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने महारुद्र महायज्ञ संपन्न, २५१ यज्ञ कुंडासमोर ४०० भाविकांनी दिली आहुती अहमदनगर (प्रतिनिधी) विश्वकल्याण, आत्मशुद्धी आणि चांगल्या पर्जन्यमानाची कामना करीत…

कोतवाली पोलीस ठाण्यापासून जवळच झाली जबरी चोरी भर दिवसा भरवस्तीत घरफोडी झाल्याने खळबळ

कोतवाली पोलीस ठाण्यापासून जवळच झाली जबरी चोरी भर दिवसा भरवस्तीत घरफोडी झाल्याने खळबळ गुजर गल्लीत आले चोर आणि लुटले लाखो रुपये आणि सोने चोरट्यांना पोलिसांचं आणि नागरिकांचं भयच नाही का ? सात लाखांचे दागिने चोरट्यांनी केले ढप…

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा

पुणे राज्यात वळवाच्या सरींनी हजेरी लावल्याने उन्हाचा चटका काही अंशी कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात, येत्या बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा तर जळगाव नाशिक, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला आहे.…

‘शिक्षक’ची निवडणूक ढकलली पुढे

शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेचे निवडणूक ड्युटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे. शिक्षक भरतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी…