पाकिस्तानच्या सर्व सरकारी कंपन्या विक्रीला
दिवाळखोरीच्या उंबऱ्यावर असलेल्या पाकिस्तानने, देशातील सर्व सरकारी कंपन्या विक्रीला काढल्या आहेत. खाजगीकरण आयोगाच्या मंगळवारच्या बैठकीत, पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी हा निर्णय घेतला. पाकिस्तानात एकूण 88 सार्वजनिक उपक्रम आहेत. अशी माहिती…