Browsing Tag

corona

शहरात ८८ हजार नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस

अहमदनगर शहरात कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर नगर शहरात  कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला होता . परंतु , आता लस मुबलक उपलब्ध असली तरी दुसरा डोस घेण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला आहे . शहरात आतापर्यंत ८८ हजार…

बारामती परिसरातील विकास कामांची पाहणीकरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना परिस्थितीसह…

बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजाने पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील, त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन…

अहमदनगर येथील कोविड सेंटर तसेच पॅथॉलॉजी लॅब यांच्याविरूद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल व उच्च…

कोरोनाचे बोगस आर.टी.पी.सी. आर. रिपोर्ट बनवल्या बाबत कृष्णा लॅब विखे पाटील हॉस्पिटल विळद घाट आणि कोरोनो नसताना कोरोना भासवून चुकीचे उपचार करून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या न्यूक्लिअस हॉस्पिटल आणि अहमदनगर कोविड सेंटर तसेच ग्लोबस पॅथॉलॉजी लॅब…

स्व. माधवरावजी मुळे बहुउद्देशीय प्रतिष्ठान तर्फे पूरग्रस्तांना अन्नधान्य सुपूर्द

हेल्पिंग हॅन्डस फॉर हंगर्स ग्रुप या संस्थेचे सदस्य तण, मन, धनाने कामे करतात. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहचविण्याचे काम ही संस्था करते. आपण पुण्यतिथी, जयंती वेगवेगळ्या पध्दतीने साजरी करतो पण आजच्या घडीला महाराष्ट्रात कोरोना व…

नगरमधील व्यापारी महेश  संचेती सह ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल 

नगरमधील व्यापारी महेश सुमतीलाल संचेती यांच्यासह ५ जणांविरुद्ध बोगस कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात भा. द. वि. ४१५, ४१७, ४२०, ४६७, ४६८, ४७१ व ३४ कलमान्वये हा फसवणुकीचा गुन्हा…

वॅक्सीन वाटप करताना राजकीय दबावाला बळी पडू नका

उपनगरातील लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करता सावेडी उपनगरा मध्ये आणखी दोन वॅक्सीन केंद्र वाढवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. आयुक्त साहेब यांच्याकडे केली.

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या

जिल्ह्याच्या काही तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा गतीने वाढताना दिसून येत आहे.  ही रुग्णसंख्या तातडीने नियंत्रणात आणणे गरजेचे असून त्यादृष्टीने कोरोना संसर्ग साखळी तोडणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी कडकपणे करणे याला…

नाशिक -पंढरपूर कोरोना जनजागृती सायकल रॅली चे नगर मध्ये स्वागत

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नाशिक ते पंढरपूर सायकल रेली चा मुक्काम मंगळवारी नगरमध्ये होता.  दर आषाढी एकादशीच्या निमित्ताने ही सायकल वारी नाशिककर काढतात. त्याला सायकल प्रेमी चांगला प्रदिसाद दरवर्षी देतात. याच उपक्रमात काढण्यात आलेल्या या…

निरर्थक लॉकडाऊन करण्यापेक्षा लसीकरणावर भर द्या.. 

अहमदनगरच्या महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने, प्रशासनाला वीकएंड लॉकडाऊन स्थगित करावे , तसेच प्रशासनाने आस्थापनांची वेळ जी सकाळी ७ ते ४ अशी ठेवली आहे, ती बदलून सकाळी ९ ते ६ किंवा १० ते ७ अशी ठेवावी अशी मागणी केलीय. सध्याची…

जिल्हा शासकीय रुग्णालयातील 5 लाखाचे सी सी टी व्ही 38 लाखाला

 अहमदनगर (प्रतींनिधी) : नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोंना काळात देखील भ्रष्ट मार्गाने काळा कारभार करण्याचा प्रकार सुरूच आहे. नगरचे पूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरब्बीकर आणि विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा…