मोबाइल शॉपी फोडून ६६ हजारांची चोरी
अहिल्यानगर : नवनागापूर येथील सह्याद्री चौकातील ओम मोबाइल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ डेमो मोबाइलसह ६६ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते १० दरम्यान घडली असून प्रकरणी १९ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस…