Browsing Tag

district

HMPV विषाणू चिंतेचे कारण नाही, नागरिकांनी दक्षता घ्यावी!

अहिल्यानगर : चीनमध्ये मानवी मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. चीनमधून…

या कंपन्यांना तीन वर्षांनंतर हटवावा लागेल तुमचा डेटा!

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांचा डेटा आपल्या प्लॅटफॉर्मवरून तीन वर्षानंतर हटवावा लागणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण कायदा-२०२५च्या मसुद्यात या महत्त्वपूर्ण तरतुदीचा समावेश…

नगर शहरात मनपाचे स्वच्छता अभियान सुरू; कचऱ्यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचले!

अहिल्यानगर : महानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. शनिवारी स्टेट बँक चौक ते कोठी चौक दरम्यान स्वच्छता अभियान पार पडले. यात कचऱ्यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचलून साफसफाई करण्यात आली. नव्या वर्षात शहर…

१३०० विद्यार्थ्यांनी घेतली ‘बालविवाह’ न करण्याची शपथ!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्नेहालय उडान प्रकल्पाच्या वतीने नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 'माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा' अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला.…

शाळा सोडलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची शपथ!

अहिल्यानगर : स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये पुन्हा शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शिक्षण सोडलेल्या महिला व मुलींना पुन्हा…

पहिलाच महिना घेऊन आला १५ सुट्या!

विविध सण, उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्या यामुळे जानेवारी २०२५ मध्ये बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. मात्र यातील काही सण व उत्सव स्थानिक पातळीवरील असल्यामुळे राज्यानुसार सुट्या कमी जास्त होतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२५ मधील…

निवडक विमानांमध्ये ‘एअर इंडिया’ची ही खास सेवा उपलब्ध!

विमान वाहतूक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'एअर इंडिया'ने आता प्रवाशांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांदरम्यान विमानामध्ये वायफाय इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली आहे. 'एअरबस-ए 350', 'बोइंग 787-9' आणि 'एअरबस A 321 निओ' या विमानांमध्ये…

२.८ कोटी महिलांना हव्यात नोकऱ्या

नवी दिल्ली : वर्ष २०२४ मध्ये नोकऱ्यांसाठी एकूण सात कोटी अर्ज प्राप्त झाले असून, त्यात महिलांची संख्या २.८ कोटी आहे. २०२३ च्या तुलनेत महिलांच्या श्रमशक्तीतील भागिदारींत २० टक्के वाढ झाली आहे. रोजगार पोर्टल 'अपना डॉट कॉम' ने जारी केलेल्या…

नवीन वर्षात शहरामध्ये धावणार ई-बस; पहिल्या टप्प्यात १० बसेस मिळणार!

अहिल्यानगर : केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत अहिल्यानगर शहरासाठी ४० ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडून केडगाव येथे चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्यात दहा बसेस उपलब्ध होणार असून, मार्च महिन्यात ही…

आर्थिक उदारीकरणाचे प्रणेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन

नवी दिल्ली : सन १९९१ मध्ये नवे आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवून देशाचा कायापालट करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री ८ वाजता त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील इमर्जन्सी…