Browsing Tag

drink and drive

कल्याण डोंबिवलीत ६७ ड्रिंक अँड ड्राइव्ह कारवाई

३१ डिसेंबरच्या निमित्ताने मद्य प्राशनकरून वाहन चालवणाऱ्या ६७ वाहन चालकांवर कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून आज  पहाटेपर्यंत ६ कारवाई केली.  त्यामध्ये कल्याणच्या ३१, डोंबिवलीच्या ३६ वाहनचालकांचा समावेश असून…