Browsing Tag

fire

राजकोट मधील हॉस्पिटलच्या आयसीयूत आग

राजकोट मधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात काल अचानक आग लागली  आहे. या लागलेल्या आगीत ५ कोविड रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  

आसामच्या बागजान क्षेत्राला लागली आग  

आसामच्या बागजान क्षेत्रात गेल्या 150 दिवसांपासून लागलेली आग अजूनही सुरुच आहे. 9 जून रोजी एका भीषण गॅस स्फोटात आसाम सरकारच्या ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या एका गॅस कंटेनरला आग लागली होती.