Browsing Tag

haiti

भूकंपाने हादरले हैती; 700 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

7.2 रिश्टर क्षमतेचा भूकंप हैती या कॅरेबियन देशात झाला. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी या भूकंपामुळे झाली. मीडिया रिपोर्टनुसार, या भूकंपात आतापर्यंत 724 लोकांचा मृत्यू झाला असून कमीत कमी 2800 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपामुळे…