दहा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा हा आपला उद्देश
नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन किरण काळे यांनी केलेल्या दाव्याचा इन्कार केलाय. काळे यांनी हे आय टी पार्क नावाला सुरु असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जगताप यांनी आपली भूमिका मांडली .