Browsing Tag

jamkhed

आहील्यादेविंच्या चरणी प्राण सोडु पण उपोषणापासुन मागे हटणार नाही – माजी राज्यमंत्री बाळासाहेब…

जामखेड ( प्रतिनिधी - नासीर पठाण) गेल्या आठ दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी चौंडी येथे अमरण उपोषण सुरू आहे. या उपोषण स्थळी आज जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी भेट घेतली. मात्र…

स्टिअरिंग वरील ताबा सुटल्यामुळे ऍम्ब्युलन्स उलटली

 परळीला डेड बॉडी सोडून मुंबई कडे निघालेल्या अ‍ॅम्ब्युलन्सची जामखेड शहराजवळ नगर रोडवर इंदोर गॅरेजच्या समोर चालकाचा टेअरिंगवरील ताबा सुटल्याने रोड शेजारी असलेल्या चारीमध्ये अ‍ॅम्ब्युलन्सची पलटी झाली यात एक जण जखमी झाला आहे. जखमीला १०८…

दहा लाखांच्या खंडणीसाठी तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

हा लाख रुपयांच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच घरमालकाचे मध्यरात्री घरात घुसून त्याचे हात पाय बांधुन व मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी दोन तासातच दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. या प्रकरणी एकुण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल…

खर्डा येथे उभे राहतंय ३ हजार मे. टन क्षमतेचे गोदाम…

शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर असणारे आमदार रोहित पवार यांनी आपल्या कार्यतत्परतेने आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कामांचा धडाका लावला आहे. मतदारसंघातील खर्डा (ता. जामखेड) येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून ३ हजार मे. टन…

ग्रामीण विकास केंद्र संचालित ‘आईच घर’ या नूतन वास्तूच्या कामाचे भूमिपूजन.

समाजामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा व त्यांची फरफट थांबावी, आत्महत्येस प्रवृत्त होण्यापासून त्यांना वाचवावे यासाठी ग्रामीण विकास केंद्र संचलित 'निवारा बालगृह', समता भूमी येथे 'आईचं घर' या नूतन वास्तूच्या कामाचा भूमिपूजन सोहळा…

टँकरचालकांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

सन २०१९ या वर्षीच्या पाणी टंचाई काळात वीट उत्पादकांची मोटार वाहतूक संस्था जामखेड या संस्थेने वाहतूकीचे बिलाच्या रकमेची अन्याय कारक पध्दतीने केलेली ४० टक्के कपात मागे घेऊन फक्त १० प्रमाणे कपात करावी व उर्वरित रक्कम टँकर चालकांना मिळावी  या…

जामखेड पंचायत समितीत वंचित चे भजन-कीर्तन आंदोलन.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भटके-विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पंचायत समिती कार्यालयात अनोख्या पद्धतीने…