मातंग समाजाच्या वतीने महापौरांचा सत्कार
अहमदनगर च्या मातंग समाजाच्या वतीने, नगरच्या नवनिर्वाचित महापौर रोहिणी शेंडगे यांचा साडी, चोळी देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अनिल शेकटकर , भगवान जगताप , सुनील भोसले, बाळासाहेब जगधने, सुनील सकट, साहेबराव खाते, बेबीताई उमाप, उमा…