Browsing Tag

maharashtra

आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोकडून जमीन व्यवहारात फसवणूक!

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोने भांडेवाडी (ता. कर्जत) गट क्रमांक ५१०/२ जमीन खरेदी प्रकरणी आर्थिक फसवणूक केली. या व्यवहारातील ५२ लाख रुपयांचा धनादेशही वटला नाही. त्यामुळे आजमितीस जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या प्रकाराबाबत तालुका…

अर्बन बँकेच्या ठेवीदाराना ६३ कोटी परत मिळणार!

अहमदनगर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर अवसायनात निघालेल्या नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पात्र १७,४२४ ठेवीदारांना ६३ कोटी रुपये परत करण्याच्या तिसऱ्या टप्यातील प्रस्तावास डीआयसीजीसी ने मान्यता दिली असून, ही रक्कम…

मंगलपरिणय विवाह सूचक मंडळाचे वतीने अकोले येथे सर्वधर्मीय वधु वर मेळावा संपन्न!

अहमदनगर जिल्हासह नाशिक, मुंबई, पुणे ,संभाजीनगर, जळगाव येथील विवाह इच्छुकांनी मेळाव्याचा लाभ घेतला 700 पालक उपस्थित होते. २१० विवाह इच्छुक मुलामुलींनी सहभाग घेऊन नाव नोंदणी केली. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदचे से.नि. उपमुख्य कार्यकारी…

दूध अनुदानात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ : विखे

राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर ₹7 याप्रमाणे अनुदान मिळेल. वाढीव अनुदान…

एक लस करेल, मुलींचे कर्करोगापासून संरक्षण

गर्भाशयमुख कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक प्रमुख कर्करोग आहे. यावेळी प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास तो पूर्णतः टाळता येऊ शकतो. गर्भाशय मुख कर्करोगापासून संरक्षण करणारी प्रभावी लस आहे ही लस बालपणी दिल्यास भविष्यातील कर्करोगाचे प्रमाण मोठ्या…

तीर्थक्षेत्र विकासासाठी महायुती सरकारकडून 305 कोटींचा आराखडा मंजूर

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आकड्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. यात पंढरपूर इथल्या दर्शन मंडप आणि दर्शन रांग…

१२०० जणांची तपासणी; नेत्र शिबिर संपन्न

अहमदनगर : शिवसेना नगर शहर आणि योगिराज गाडे मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने केडगाव येथील भैरवनाथ मंदिरात अकरावे मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. सुमारे १ हजार २०० हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे घेतले.…

१ तासाच्या पावसाने माजवला शहरात हाहाकार!

अहमदनगर : नगर शहर व परिसराला सोमवारी रात्री परतीच्या पावसाने झोडपून काढले. नगर शहरात विजेच्या कडकडाटांसह सायंकाळी ६.५० वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होता. सुमारे ६० मिनिटांच्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते…

तिरुमला मंदिरात चार तासांची शुद्धीकरण पूजा

तिरुमला मंदिराच्या लाडू प्रसादावरील वादानंतर मंदिरात विशेष अनुष्ठान झाले. प्रसादासाठी भेसळयुक्त तुपाच्या वापरामुळे निर्माण झालेल्या अपवित्रतेला दूर करण्यासाठी मंदिरात 'शांती होम पंचगव्य प्रोक्षण' (शुद्धीकरण अनुष्ठान) करण्यात आले.…

मद्यविक्री केंद्रांवर महिलांची नियुक्ती

प्रदीर्घ सामाजिक कलंक बाजूला सारत केरळमध्ये मद्यविक्री केंद्रांवर ५० टक्के महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळ स्टेट बेव्हरेजेस कार्पोरेशन (बेव्हको) या मद्याची किरकोळ विक्री करणाऱ्या सरकारी संस्थेने हा निर्णय घेतला असून…