आमच्या फॅक्टरची ताकद एका महिनाभरात कळेल; मनोज जरांगे पाटील
"मी आणि माझा समाज विधानसभेच्या निवडणुकीत नव्हतो. तरीही आमचा फॅक्टर चालला नाही, अशी चर्चा होताना दिसते. आमच्या फॅक्टरची ताकद एका महिनाभरात कळेल," असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे रविवारी…