मायावतींचा भाजपला पाठिंबा देण्यास नकार
भविष्यात मायावती भाजपला पाठिंबा देऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, मायावती यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. एकवेळ आम्ही सन्यास घेऊ पण कधीही भाजपसोबत जाणार नाही, असे मायावती यांनी स्पष्ट केले आहे.