Browsing Tag

MLA

महायुतीला ८० लाख लाडक्या बहिणींची मते हवी!

लोकसभेला महायुतीची निराशाजनक कामगिरी झाली. त्यापासून धडा घेत त्यांनी विधानसभेपूर्वी ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली. मध्यप्रदेशात भाजपला या योजनेमुळे ४० लाख मतांचा फायदा झाला. त्यामुळेच ती योजना महायुतीने कॉपी केली.…

इच्छुक असलेल्या १९६ जणांनी, ३७६ अर्ज घेतले विकत!

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी इच्छुक असलेल्या १९६ जणांनी ३७६ अर्ज विकत घेतले. शेवगावमधून ३ आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातून एका व्यक्तीने पहिल्याच दिवशी…

आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोकडून जमीन व्यवहारात फसवणूक!

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोने भांडेवाडी (ता. कर्जत) गट क्रमांक ५१०/२ जमीन खरेदी प्रकरणी आर्थिक फसवणूक केली. या व्यवहारातील ५२ लाख रुपयांचा धनादेशही वटला नाही. त्यामुळे आजमितीस जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या प्रकाराबाबत तालुका…

भिंगारमध्ये लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर जल्लोष!

अहमदनगर : भिंगारमध्ये लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या भिंगार येथील जनसंपर्क कार्यालया समोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक…

८ हजारांचे मोजमाप पूर्ण, बोगस नळजोडनी उघड

महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी मालमत्तांच्या मोजणीचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत शहर आणि सावेडी विभागातील ८ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असुन, त्यात अनेक बोगस मालमत्ता महानगरपालिकेच्या राडारावर आले आहेत. शहरातील सुमारे १ लाख ३१…

भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादीचे नवा व्हावेत मग मलिक नको

भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादीचे नवा व्हावेत मग मलिक नको अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमाशी जमीन खरेदीमुळे देशद्रोहांच्या आरोपात तुरुंगात गेलेले व साध्या वैद्यकीय जमिनीवर असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यामुळे भाजप अडचणीत आला आहे…

हिवाळी अधिवेशनात शेतकरी मदतीसह 25 प्रश्नांवर महायुती सरकारची परीक्षा

पावसाने हजेरी हजेरी लावल्याने थंडगार झालेल्या वातावरणात उद्या गुरुवार 7 डिसेंबर पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे त्यात आरोग्य नोकरी भरती शेतकऱ्यांना मदतीसह २५ प्रश्न महत्त्वाचे आहेत पण मराठा सह इतर समाजाचे आरक्षण…