Browsing Tag

MLA Rohit Pawar

तारखा देत देत चंद्रकांत दादांचे अडिच वर्षे झाली – आमदार रोहित पवार

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र सरकारविषयी नेहमीच वेगवेगळे भाकित करत आसतात असे करता करता अडिच वर्षे पुर्ण झाली आहेत तरीही त्यांची भविष्यवाणी काही खरी झाली नाही देशात कुठल्या निवडणूका आल्या कि महाराष्ट्र सरकार विषयी बोलतात…