सीना नदीतील ऑइल मिश्रित पाणी अधिवेशनात गाजणार दिवाळी अधिवेशन आजपासून सुरू
शहरातील सीना नदीपात्रात मध्यंतरी ऑइल मिश्रित पाणी सोडण्यात आले होते त्याचा नागरिकांना त्रास झाला परंतु शासनाने कोणतीही कारवाई केली नाही या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असून याबाबत आमदार संग्राम जगताप अधिवेशनात आवाज उठवणार आहेत…