ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये ख्रिसमस साजरा
अहमदनगरमधील चांद सुलताना हायस्कूल शेजारील ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये आज नाताळ म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा झालाय, यावेळी सर्व ख्रिस्त धर्मियांची भक्ती घेण्यात आलीय. मंडळींचे आचार्य विद्यासागर भोसले…