महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषिदूत मार्फत कृषी विषयक मार्गदर्शन.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत श्रम शक्ती कृषी महाविद्यालय मालदाड येथील विद्यार्थी कृषीदूत आकाश सुधीर पाटील यांनी ग्रामपंचायत मोहाडी ता.दिंडोरी येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप एकनाथ जाधव पाटील यांच्या कडे ग्रामीण जागरुकता आणि कृषी…