Uncategorized ‘निवार’ चक्रीवादळ आज संध्याकाळी पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर धडकणार editor Nov 25, 2020 0 आज (25 नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत ‘निवार’ चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.